pm किसान लाभार्थी यादी गावनिहाय अशी पहा ऑनलाईन !

pm किसान लाभार्थी यादी

भारत सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी थेट त्यांच्या बँक खात्यात 6000 रुपये आर्थिक मदत देण्यात येते. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी गावनिहाय जाहीर करण्यात येते. आज आपण PM किसान लाभार्थी यादी गावनिहाय कशी पाहावी, यासंदर्भातील सविस्तर माहिती घेणार आहोत. PM किसान योजना काय आहे ? PM … Read more

बांधकाम कामगार यादी ऑनलाईन अशी चेक करा

bandhkam kamgar yadi

राज्यातील बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध योजना राबविण्यात येतात. राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये बांधकाम कामगारांना विविध काम दिली जातात. एखाद्या बांधकाम कामगारांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांच्या अर्जाची स्थिती किंवा बांधकाम कामगार यादीमधील नाव कश्याप्रकारे पाहता येईल, यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण संबंधित लेखात पाहणार … Read more

PM विद्यालक्ष्मी योजना – आता या विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज, असा घ्या फायदा

PM Vidya Lakshmi Yojana : भारत सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. आता विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं, यासाठी शासनाकडून PM विद्यालक्ष्मी योजना सुरू करण्यात आलेली आहे. संबंधित योजनेद्वारे शासनाकडून 2024-2025 ते 2030-2031 या कालावधीसाठी 3600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध होईल. … Read more

महाडीबीटी शेतकरी फवारणी पंप योजना सुरू; 100 टक्के अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज

महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत आता बॅटरी फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान मिळणार असून यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू झालेली आहे. फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? लागणारी आवश्यक कागदपत्र इत्यादी संपूर्ण माहिती संबंधित लेखामध्ये आपण पाहणार आहोत. शेतकरी फवारणी … Read more

ग्रामपंचायत माहिती पुस्तक PDF : ग्रामपंचायतीची संपूर्ण माहिती आता एकाच पुस्तकात नक्की वाचा !

ग्रामीण भागातील स्थायिक नागरिकांसाठी ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्याची महत्वाची पायरी आहे. ग्रामपंचायत माहिती पुस्तक PDF हा एक उपयोगी पुस्तक असून, ज्यामुळे गावातील लोकांना त्यांच्या गावातील प्रशासन, योजना, सेवा आणि इतर बाबींबद्दल सखोल माहिती मिळते. या लेखामध्ये आपण ग्रामपंचायत माहिती पुस्तक PDF बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात जसे, त्याचे फायदे, उपयोग, आणि ते कुठे व कसे … Read more