PM विद्यालक्ष्मी योजना – आता या विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज, असा घ्या फायदा

PM Vidya Lakshmi Yojana : भारत सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. आता विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं, यासाठी शासनाकडून PM विद्यालक्ष्मी योजना सुरू करण्यात आलेली आहे. संबंधित योजनेद्वारे शासनाकडून 2024-2025 ते 2030-2031 या कालावधीसाठी 3600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध होईल. … Read more